Shreya Maskar
न्यू इयरला वन डे पिकनिकसाठी विरारची सफर करा.
विरारजवळील नालासोपारा येथील कळंब बीच पर्यटकांचे आकर्षण आहे.
कळंब बीचला सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
इथे स्वच्छ आणि शांत वातावरण अनुभवायला मिळते.
हिवाळ्यात समुद्राच्या लाटा आणि हलक्या थंड वाऱ्यामुळे मन मोहून जाते.
कळंब बीचच्या जवळ अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आहेत.
वेस्टन रेल्वेने नालासोपारा स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने कळंब बीचला जाऊ शकता.
येथे तुम्ही भन्नाट फोटोशूट देखील करू शकता.