Shreya Maskar
'लाडकी बहीण योजना' सहावा हप्ता आता अनेक महिलांना मिळाला आहे.
मिळालेल्या १,५०० रुपयात तुम्ही मुलांसाठी वन डे पिकनिक प्लान करू शकता.
एका दिवसात तुम्ही मलांसोबत अनेक ठिकाणे फिरू शकता.
सर्वप्रथम तुम्ही मलांच्या आवडीचा त्यांना चित्रपट पाहायला घेऊन जा.
नंतर राणीच्या बागेची सफर करा.
अखेर मुलांनी बीचवर फिरायचे असल्यास मरीन ड्राईव्हला फेरफेटका मारायला घेऊन जा.
दिवसाच्या शेवटी एका छान हॉटेलमध्ये मुलांच्या आवडीचे जेवण करा.
संपूर्ण प्रवास तुम्ही ट्रेन आणि बसने केल्यास खर्च कमी होईल.