Shreya Maskar
महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना राबवली जात आहे.
या अंतर्गत सरकार पात्र महिलांना दर महिना १ हजार ५०० रुपये देते.
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना आहे.
आता महिलांना योजनेचा सहावा हप्ता आला असले तर, याप्रकारे गुंतवणूक करा.
लाडक्या बहिणींनो तुम्ही गोल्ड कॉईन्समध्ये गुंतवणूक करू शकता. यासाठी तुम्ही एक्सपर्टचा सल्ला घ्या.
तुम्हाला बँक, सराफा आणि ई-कॉमर्स साईटवर सोन्याची नाणी उपलब्ध होतात.
सोन्याची शुद्धतेचे प्रमाण ओळखण्यासाठी नाण्यांवर BIS हॉलमार्क असतो.
फसवणूक टाळण्यासाठी सोन्याची नाणी टेम्पर प्रूफ पॅकिंगमध्येच खरेदी करावी.