Shraddha Thik
आजकाल लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच दात किडणे, दात पिवळे होणे असे त्रास उद्भवतात.
आपण अनेकदा इतरांसमोर जातो तेव्हा दात पिवळे झालेले असले तर चारचौघात ते अजिबात व्यवस्थित दिसत नाही.
हसताना लोकांचे लक्ष आपल्या दातांकडेच जाईल अशी भिती वाटते. त्यासाठी रोज ब्रश करताना किचनमधले हे काही पदार्थ वापरात.
मोहोरीचे तेल आणि मीठ एकत्र दात घासण्यासाठी मिश्रण बनवावे.
हे मिश्रण उन्हात ठेवा नंतर दातांवर वापरा ज्यामुळे ते आयोडीन फ्री होईल. यात हळदही यात घालू शकता.
दातांवर हे मिश्रण लावून नियमित ब्रश करा. यामुळे पिवळे दात चमकदार दिसतील.
सकाळी ब्रश करताना 2 मिनिट हा घरगुती उपाय केला तर तुम्हाला चांगला फरक दिसून येईल.