Winter Care | हिवाळ्यात कान दुखतायत? हे घरगुती उपाय करा

Shraddha Thik

दुखण्याच्या समस्या

हिवाळ्यात अनेकांना कान दुखण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते.

Winter Care | Yandex

सर्दी

सर्दीमुळे, नाकावाटे कानापर्यंत जाणाऱ्या युस्टाचियन ट्यूबमध्ये खूप समस्या येतात.

Winter Care | Yandex

कानामध्ये संसर्ग वाढतो

कानामध्ये असलेली युस्टाचियन ट्यूब काम करत नसल्यामुळे संसर्ग वाढतो आणि जळजळ होण्याची समस्या सतावते.

Winter Care | Yandex

कांद्याचा रस

कांद्याचा रस आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. यानेही कानदुखी दूर होऊ शकते. अचानक कानात दुखत असल्यास कांद्याच्या रसाचे दोन ते तीन थेंब कानात टाकावेत. यामुळे तुम्हाला आराम मिळेल.

Winter Care | Yandex

मोहरीचे तेल

कानदुखीवर उपचार करण्यासाठी मोहरीचे तेल उत्तम मानले जाते. प्रभावित कानात मोहरीचे तेल गरम करून त्याचे काही थेंब टाका. तथापि, जर समस्या गंभीर असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Winter Care | Yandex

लसूण तेल

कानात थोडासा त्रास होत असल्यास मोहरीच्या तेलात लसणाच्या दोन-तीन पाकळ्या टाकून गरम करा. तयार तेलाचे काही थेंब कानात टाका. त्यामुळे बराच दिलासा मिळेल.

Winter Care | Yandex

डिस्क्लेमर

सदर माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक तपशीलासाठी वैद्यकीय सल्ला घ्या.

Winter Care | Yandex

Next : Srinidhi Shetty | रॉकी भाईच्या गर्लफ्रेंडची स्वित्झर्लंडमध्ये मनमुराद भटकंती, फोटो व्हायरल

येथे क्लिक करा...