Srinidhi Shetty | रॉकी भाईच्या गर्लफ्रेंडची स्वित्झर्लंडमध्ये मनमुराद भटकंती, फोटो व्हायरल

Shraddha Thik

साऊथ अभिनेत्री

KGF चित्रपटात साऊथ अभिनेत्री श्रीनिधी शेट्टीने यशसोबत मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.

Srinidhi Shetty | Instagram @srinidhi_shetty

भुमिका

यश म्हणजेच रॉकी भाईची गर्लफ्रेंडची भुमिका करणारी अभिनेत्री श्रीनिधी KGF मुळे चर्चेत आहे.

Srinidhi Shetty | Instagram @srinidhi_shetty

अभिनेत्री श्रीनिधी

सध्या अभिनेत्री श्रीनिधी ही स्वित्झर्लंडमध्ये मनसोक्त मजा करताना दिसतेय.

Srinidhi Shetty | Instagram @srinidhi_shetty

पुरस्कार

2016 साली तिने ‘मिस डिव्हा सुपरनॅशनल’ पुरस्कार सुद्धा पटकावला होता.

Srinidhi Shetty | Instagram @srinidhi_shetty

KGF

KGF चित्रपटात यशची हिरोइन म्हणून मुख्य पात्र साकारणारी श्रीनिधी शेट्टी रियल लाईफ मध्ये खूप सिम्पल राहणे पसंत करते.

Srinidhi Shetty | Instagram @srinidhi_shetty

लव स्टोरी

KGF चित्रपटात यश आणि श्रीनिधीची लव स्टोरी फारच रंगली.

Srinidhi Shetty | Instagram @srinidhi_shetty

भारतीय

श्रीनिधीने आपल्या सौंदर्याने नेहमीच सर्वांना घायाळ केलं आहे. ती Miss Diva SuperNational जिंकणारी दुसरी भारतीय आहे.

Srinidhi Shetty | Instagram @srinidhi_shetty

Next : Priya Bapat | प्रिया-उमेशची 'प्यारवाली लव्हस्टोरी' पाहाच

येथे क्लिक करा...