Yellow Batata Bhaji Recipe: मुलांच्या टिफीनसाठी सुकी बटाटा भाजी कशी बनवायची?

Manasvi Choudhary

बटाट्याची भाजी

लहान मुलांना टिफिनला बटाट्याची भाजी खायला अधिक आवडते. मुलांच्या आवडीची बटाट्याची भाजी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Yellow Batata Bhaji

साहित्य

बटाट्याची सुकी भाजी बनवण्यासाठी बटाटे, तेल , जिरे मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, हळद, हिंग, मीठ, कोथिंबीर आणि लिंबाचा रस हे साहित्य एकत्र करा.

Yellow Batata Bhaji

बटाटे शिजवून घ्या

बटाट्याची भाजी बनवण्यासाठी बटाटे उकडून साल काढून त्याच्या बारीक बारीक फोडी तयार करा.

Yellow Batata Bhaji | GOOGLE

फोडणी द्या

गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये मोहरी आणि जिर परतून घ्या. मोहरी चांगली तडतडली की त्यात हिंग, कढीपत्ता आणि हिरवी मिरची घालून परतून घ्या.

Yellow Batata Bhaji | GOOGLE

मसाले मिक्स करा

आता या मिश्रणात हळद घाला. हळद तेलात मिक्स केल्यानंतर त्यात उकडलेल्या बटाट्याच्या फोडी मिक्स करा.

spices

बटाट्याची भाजी तयार

भाजीत आवश्यकतेनुसार मीठ घाला आणि संपूर्ण मिश्रण व्यवस्थित परतून घ्या. अशाप्रकारे तुमची बटाट्या सुकी भाजी तयार होईल.

Yellow Batata Bhaji

next: Fish Fry: मासे कुरकुरीत फ्राय कसे करायचे? ही आहे सोपी पद्धत

Fish Fry Recipe
येथे क्लिक करा...