Shivangi Joshiने गुपचूप केला साखरपुडा? नव्या फोटोंमुळे तुफान चर्चा

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

शिवांगी जोशी छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

Shivangi Joshi | Instagram

या मालिकेत केलय काम

‘लव्ह बाय चान्स’, ‘ये है आशिकी’, ‘ये रिश्ते है प्यार के’, ‘खेलती है जिंदगी आँख मिचोली’ यांसारख्या मालिकांमधून शिवांगी प्रेक्षकांच्या भेटीला आली.

Shivangi Joshi | Instagram

लोकप्रियता

ये रिश्ता क्या कहलाता है या मालिकेतून शिवांगी घराघरात पोहोचली.

Shivangi Joshi | Instagram

पर्सनल लाईफमुळे चर्चेत

अभिनयासह शिवांगी चाहत्यांमध्ये तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते.

Shivangi Joshi | Instagram

शिवांगीचे फोटो

सोशल मीडियावर शिवांगी तिचे विविध फोटो पोस्ट करत असते.

Shivangi Joshi | Instagram

नवीन फोटो पोस्ट

शिवांगीने तिच्या इन्स्टाग्रामवर नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Shivangi Joshi | Instagram

हिऱ्याची खास अंगठी

फोटोमध्ये शिवांगी तिच्या हाताच्या बोटांमधील हिऱ्याची अंगठी दाखविताना दिसत आहे.

Shivangi Joshi | Instagram

लक्षवेधी कॅप्शन

'I Said Yes' अस कॅप्शन देत शिवांगीने तिचे हे फोटो पोस्ट केले आहेत.

Shivangi Joshi | Instagram

सोशल मीडियावर तुफान चर्चा

शिवांगीच्या या फोटोंमुळे तिने साखरपुडा केला असल्याची चर्चा सोशल मीडियावर केली जात आहे.

Shivangi Joshi | Instagram

NEXT: Gautami Patil Real Name: ही गौतमी नाही तर कोण?

Gautami Patil | Saamtv
येथे क्लिक करा...