Gautami Patil Real Name: ही गौतमी नाही तर कोण?

Manasvi Choudhary

नृत्यागंणा गौतमी पाटील

नृत्यागंणा गौतमी पाटील ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर आहे.

Gautami Patil

नृत्याने मिळवली ओळख

गौतमी पाटीलने तिच्या नृत्यातील दिलखेचक अदाकारीने संपूर्ण महाराष्ट्राला वेडं लावलं आहे.

Gautami Patil | Instagram

गौतमी पाटीलची क्रेझ

धुळे जिल्ह्यात जन्मलेल्या गौतमी पाटीलची चर्चा संपूर्ण राज्यभर आहे.

Gautami Patil | Instagram

गौतमीचं खरं नाव काय?

गौतमी पाटीलचं जन्म नाव गौतमी पाटील नसून वैष्णवी आहे.

Gautami Patil | Instagram

गौतमीने दिली माहिती

स्वत: गौतमी पाटीलने तिच्या नावाची खरी माहिती दिली आहे.

Gautami Patil

NEXT: Bhagyashree Mote: अभिनेत्री भाग्यश्री मोटेबद्द्लची महत्वाची माहिती जाणून घ्या

येथे क्लिक करा...