Bhagyashree Mote: अभिनेत्री भाग्यश्री मोटेबद्द्लची महत्वाची माहिती जाणून घ्या

Manasvi Choudhary

अभिनेत्री

मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने तिच्या अभिनयाचा डंका मराठीसह हिंदी आणि तमिळ इंडस्ट्रीत केला आहे.

Bhagyaashreee Mote | Instagram

जन्म

मुळची पुण्यात जन्मलेली भाग्यश्री मुंबईत लोकप्रिय आहे.

Bhagyaashreee Mote | Instagram

शिक्षण

शिक्षणात भाग्यश्रीने अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे.

Bhagyaashreee Mote | Instagram

अभिनयास सुरूवात

कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना भाग्यश्रीने नाटकातून अभिनयाला सुरूवात केली

Bhagyaashreee Mote | Instagram

बोल्ड आणि हॉट अभिनेत्री

भाग्यश्रीला मनोरंजन विश्वातली बोल्ड आणि हॉट अभिनेत्री म्हणून ओळखतात.

Bhagyaashreee Mote | Instagram

चाहतावर्ग

सोशल मीडियावर भाग्यश्रीला फॉलो करणाऱ्याची संख्या हजारोंमध्ये आहे.

Bhagyaashreee Mote | Instagram

भाग्यश्री मोटे

भाग्यश्री मोटे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे

Bhagyaashreee Mote | Instagram

NEXT: Virat- Anushka Baby: अनुष्का- विराट दुसऱ्यांदा झाले आई - बाबा!

Virat- Anushka | Instagram
येथे क्लिक करा...