Vrushika Mehta: कधी कुठे कसा मला तुझा छंद लागला... वृषिकाचं अस्सल मराठमोळं सौंदर्य

Manasvi Choudhary

अभिनेत्री वृषिका मेहता

'ये रिश्ता क्या कहलाता है', 'ये तेरी गल्लियाँ' आणि 'दिल दोस्ती डान्स' या मलिकतेतून लोकप्रियता मिळवणारी अभिनेत्री वृषिका मेहता सौंदर्याने लक्ष वेधते आहे.

Vrushika Mehta | Instagram

मालिकेतील भूमिका

वृषिकाने मालिकेतील तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.

Vrushika Mehta | Instagram

लोकप्रिय अभिनेत्री

वृषिका मेहता ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Vrushika Mehta | Instagram

सोशल मीडिया

सोशल मीडियावर वृषिका मेहता मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Vrushika Mehta | Instagram

स्टाइल

वृषिकाची प्रत्येक स्टाइल तिचा चाहत्यांना आवडत असते.

Vrushika Mehta | Instagram

मराठमोळा अंदाज

मराठमोळ्या अंदाजात वृषिकाने नाकात नथ, गळ्यात हार, हातात बांगड्या असा लूक केला आहे.

Vrushika Mehta | Instagram

NEXT: Vidya Malavade: वयाच्या पन्नाशीतही सौंदर्याचा जलवा कायम!

Vidya Malavade | Instagram
येथे क्लिक करा...