Vidya Malavade: वयाच्या पन्नाशीतही सौंदर्याचा जलवा कायम!

Manasvi Choudhary

विद्या मालवडे

विद्या मालवडे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहते.

Vidya Malavade | Instagram

फिल्मी करिअर

विद्याने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात 2003 मध्ये विक्रम भट यांच्या ‘इंतेहा’ या सिनेमाद्वारे केली.

Vidya Malavade | Instagram

चक दे इंडिया

2007 मध्ये तिला ‘चक दे इंडिया’ या सिनेमात काम केलं.

Vidya Malavade | Instagram

सिनेसृष्टीत ओळख

‘चक दे इंडिया’ या सिनेमातून विद्याला सिनेसृष्टीत ओळख मिळाली.

Vidya Malavade | Instagram

सिनेमा

विद्याने माशूका, बेनाम, किडनॅप,तुम मिलो तो सही, आपके लिए हम ,नो प्रॉब्लम, वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा' या सिनेमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावल्या.

Vidya Malavade | Instagram

फोटो करते शेअर

सोशल मीडिया इंन्स्टाग्रामवर विद्या तिचे फोटो पोस्ट करते. 50 वर्षाची विद्या फारच फिट आणि सुंदर आहे.

Vidya Malavade | Instagram

NEXT: Gautami Patil Age: 'लाखो दिलों की धडकन' गौतमी पाटीलचं खरं वय किती?

Gautami Patil Age | Instagram
येथे क्लिक करा...