Gautami Patil Age: 'लाखो दिलों की धडकन' गौतमी पाटीलचं खरं वय किती?

Manasvi Choudhary

गौतमी पाटील

धुळे जिल्ह्यात जन्मलेल्या गौतमी पाटीलची चर्चा संपूर्ण राज्यभर आहे.

Gautami Patil | Instagram

डान्सर

गौतमी पाटील ही एक डान्सर आहे. गौतमी पाटीलच्या नृत्याची सर्वत्र चर्चा असते

Gautami Patil | Instagram

अदाकारी आणि मनमोहक सौंदर्य

गौतमी तिच्या नृत्यानेच नाही तर अदाकारी आणि मनमोहक सौंदर्याने चाहत्यांना आकर्षित करते.

Gautami Patil | Instagram

सोशल मीडिया अॅक्टिव्ह

सोशल मीडियावर इंन्स्टाग्रामवर गौतमीने १ मिलियनचा टप्पा पार केला आहे.

Gautami Patil | Instagram

लोकप्रियता

डान्स आणि दिलखेचक अदाकारीमुळे साऱ्यांनाच वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलचं वय नेमकं किती आहे? हे जाणून घ्या.

Gautami Patil | Instagram

गौतमीचं वय

माहीतीनुसार, गौतमीचा जन्म 1996 चा असून आता गौतमी 27 वर्षाची आहे.

Gautami Patil | Instagram

जबाबदारी

गौतमी लहान असताना वडिलांनी सोडलं. गौतमी आणि तिची आई या दोघी कामानिमित्त पुण्यात आल्या.

Gautami Patil | Instagram

NEXT:Madhavi Nimkar: तुला पाहता तेज चांदण्यांचे फिके पडले...

Madhavi Nimkar | Instagram