Divyanka Tripathi: आरशाला रूप आलं, काळजाचं...,

Rohini Gudaghe

दिव्यांका त्रिपाठी

'ये है मोहबते' या मालिकेतील अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी तिच्या फोटोशुटमुळे पुन्हा चर्चेत आली आहे.

Divyanka Tripathi | instagram

अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी

या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने म्हटलंय की, मी आरशात शांतता पाहिली अन् प्रतिबिंब बदललं.

Actress Divyanka Tripathi | instagram

दिव्यांकाचा लूक

केसात सुंदर गुलाबाचं फूल माळल्याने दिव्यांका आणखीनचं खुलली आहे.

Divyanka Tripathi photo | instagram

दिव्यांकाचं लग्न

दिव्यांकाने विवेक दहिकासोबत लग्न केलं होतं.

Divyanka tripathi | Instagram id /divyankatripathidahiya

दिव्यांकाचं वय

दिव्यांकाचं वय सध्या ३९ वर्ष आहे.

Divyanka Tripathi | Saam Tv

टेलिव्हिजन मालिका

टेलिव्हिजन मालिकांमध्ये साधी मुलगी किंवा सुनेची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे दिव्यांका.

Divyanka Tripathi | Instagram id /divyankatripathidahiya

दिव्यांका

'खतरों के खिलाडी'च्या ११ व्या सिझनमध्ये दिव्यांका दिसली होती.

Divyanka Tripathi | Instagram id /divyankatripathidahiya

NEXT: नजरेच्या जादूनं काळीज चोरुन...

Ulka Gupta | Instagram
येथे क्लिक करा...