Ulka Gupta : नजरेच्या जादूनं काळीज चोरून...

Rohini Gudaghe

उल्का गुप्ताचे फोटो

अनेक दिवसांपासून उल्का गुप्ताचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

Actress Ulka Gupta Photos | Instagram

अभिनेत्री उल्का गुप्ता

'झांसी की राणी' या मालिकेतून उल्का घराघरांत पोहोचली होती.

Indian Actress Ulka Gupta | Instagram

उल्का गुप्ता

उल्काने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती निळ्या साडीत दिसत आहे.

Actress Ulka Gupta | Instagram

निळ्या रंगाची साडी

उल्काने निळ्या रंगाची साडी घातलेली आहे, अन् केस मोकळे सोडलेले आहेत.

Ulka Gupta Photos | Instagram

ग्लॅमरस लूक

किलर स्माईल आणि ग्लॅमरस लूक उल्काला आणखीनच सुंदर बनवत आहे.

Ulka Gupta post | Instagram

उल्काचं फोटोशूट

किलर पोज देत उल्काने फोटोशूट केलंय.

Ulka Gupta look | Instagram

ज्वेलरी

उल्काने घातलेली ज्वेलरी यावेळी चर्चेचा विषय ठरली आहे.

Ulka Gupta saree | Instagram

NEXT: काळ्या साडीत 'मॉनी रॉय'चा ग्लॅमरस अंदाज

Mouni Roy | Instagram
येथे क्लिक करा...