Mouni Roy: काळ्या साडीत 'मॉनी रॉय'चा ग्लॅमरस अंदाज

Rohini Gudaghe

अभिनेत्री मॉनी रॉय

अभिनेत्री मॉनी रॉय टीव्ही सीरियल ‘नागिन’मधून घराघरांत पोहोचली आहे.

Naagin Actress Mouni Roy | Instagram

मॉनी रॉय

नुकतेच मॉनीने काळ्यासाडीत किलर फोटोशूट केलंय.

Mouni Roy | Instagram

फोटोशूट

काळ्या रंगाची साडी, मोकळे केस आणि हातात पुस्तकं असा तिचा लूक पाहायला मिळतोय.

Actress Mouni Roy | Instagram

साडी

या साडीवर मॅचिंग ब्लॅक सिव्हलेस ब्लाउज घातल्यामुळे ती आणखीनच सुंदर दिसत आहेत.

Naagin Actress Mouni | Instagram

कॅप्शन

'साड़ी, कहानियाँ और नई किताबें' असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलंय.

Naagin Actress Mouni Roy photo | Instagram

मेकअप

ऑक्सिडाईज ज्वेलरी आणि न्यूड मेकअपमध्ये तिचं सौंदर्य आणखीनचं खुललं आहे.

Naagin Actress Mouni Roy post | Instagram

दिलखेचक अदा

मॉनीच्या दिलखेचक अदा चाहत्यांचं लक्ष वेधत आहेत.

Naagin Actress Mouni Roy look | Instagram

NEXT: डेनिम वनपीसमध्ये 'तेजा' दिसतेय खूपच भारी! PHOTO

Tejasswi Prakash | Instagram
येथे क्लिक करा...