Rohini Gudaghe
डेनिम वनपीसमध्ये तेजाचा बोल्ड अंदाज चाहत्यांना खूप भावला आहे.
नागिण, बिग बॉस अशा विविध टेलिव्हिजन शोमध्ये आपण तेजाला पाहिलेलं आहे.
तेजा तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते.
तेजस्वीने या फोटोंमध्ये अतिशय किलर पोज दिल्या आहेत.
हाय पोनी आणि हाय हिल्समध्ये तिचा लूक समोर आलाय.
यावेळी तिने फोटोशूटसाठी निवडलेले ठिकाण चर्चेचा विषय बनलं आहे.
एकता कपूरच्या नागिण सहाच्या सिझनमध्ये तेजा मुख्य नायिकेच्या भूमिकेत होती.