Manasvi Choudhary
2024 हे वर्ष संपायला फक्त १ दिवस बाकी आहे.
2024 या वर्षात अनेक सेलिब्रिटींनी लग्न केले आहे.
अभिनेत्री रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी यांनी २१ फेब्रुवारीमध्ये गोव्यात लग्नगाठ बांधली.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी जूनमध्ये विवाह केला.
साऊथ अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलीपाला यांचा डिसेंबरमध्ये विवाह झाला.
अभिनेता पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा मार्चमध्ये विवाहबद्ध झाले. दोघांचे लग्न दिल्लीत झाले.