Prajakta Mali: प्राजक्ता माळीबद्दल 'या' गोष्टी कोणालाच माहित नाही

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी आहे.

Prajakta Mali | Instagram

लोकप्रियता

प्राजक्ताने मालिका आणि चित्रपटातून तिची लोकप्रियता निर्माण केली आहे.

Prajakta Mali | Instagram

वाढदिवस

प्राजक्ताचा वाढदिवस ८ ऑगस्ट १९८९ मध्ये पुण्यात झाला आहे.

Prajakta Mali | Instagram

पदार्पण

२०११ मध्ये मराठी रंगभूमीतून प्राजक्ताने सिनेविश्वात पदार्पण केले आहे.

Prajakta Mali | Instagram

चित्रपट

'तांदळा एक मुखवटा' या चित्रपटातून प्राजक्ताने पहिल्यांदा काम केले.

Prajakta Mali | Instagram

मालिका

'प्राजक्ताची जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका चांगलीच गाजली.

Prajakta Mali | Instagram

नृत्यगंणा आणि निवेदिका

प्राजक्ता ही उत्तम नृत्यगंणा आहे याशिवाय ती निवेदिका देखील आहे.

Prajakta Mali | Instagram

महाराष्ट्राची हास्यजत्रा

महाराष्ट्राची हास्यजत्राचे सूत्रसंचालन प्राजक्ता माळीने केले आहे.

Prajakta Mali | Instagram

NEXT:Masala Peru Recipe: चटपटीत स्ट्रीट स्टाई मसला पेरू कसा बनवायचा? सोपी रेसिपी वाचा

येथे क्लिक करा...