Most Searched Celebs On Goggle 2024: 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री झाली सर्वाधिक सर्च, काय आहे खास कारण?

Manasvi Choudhary

अभिनेत्री

अभिनेत्री हिना खान सर्वांच्याच परिचयाची अभिनेत्री आहे.

Hina Khan | Instagram

लोकप्रियता

अत्यंत कमी कालावधीत हिना खानने तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

Hina Khan | Instagram

या आजारांशी लढतेय हिना

सध्या हिना खान कर्करोगावर उचार घेत आहे. हिना खानला 3rd स्टेज ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे.

Hina Khan | Instagram

सक्रिय

अशातही हिना खान तिच्याविषयीच्या अपडेट सोशल मीडियावर देत असते.

Hina Khan | Instagram

गुगल यादी

नुकतंच गूगलने जागतिक स्तरावर सर्वाधिक सर्च केलेल्या कलाकारांची यादी जाहीर केली आहे.

Hina Khan | Instagram

हिना खान

यामध्ये अभिनेत्री हिना खानचं देखील नाव आलं आहे.

Hina Khan | Instagram

आजारांशी देते लढा

हिना खान ही या मोठ्या आजारशी लढत असली तरी ती सक्रिय असताना दिसते.

Hina Khan | Instagram

फोटो आणि व्हिडीओ करते शेअर

सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच शेअर करत असते.

Hina Khan | Instagram

NEXT: Jahnavi Killekar: "पाहता तुला झाल्या धुंद दिशा कशा सांग ना"

येथे क्लिक करा...