Jahnavi Killekar: "पाहता तुला झाल्या धुंद दिशा कशा सांग ना"

Manasvi Choudhary

बिग बॉस अभिनेत्री

बिग बॉस मराठी सीझन ५ मध्ये अभिनेत्री जान्हवी किल्लेकरने सहभाग घेतला होता.

Jahnavi Killekar | Saam Tv

हटके अंदाज

जान्हवी बिग बॉसच्या घरात आपल्या हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकतेय.

Jahnavi Killekar | Saam Tv

चित्रपट आणि मालिका

जान्हवीने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे.

Jahnavi Killekar | Saam Tv

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर जान्हवी मोठ्या प्रमाणात सक्रिय राहून चाहत्यांना अपडेट देते.

Jahnavi Killekar | Saam Tv

फोटो

या फोटोतील फिकट गुलाबी रंगाच्या साडीत जान्हवीने तिचे नवीन फोटोशूट क्लिक केलं आहे.

Jahnavi Killekar | Saam Tv

साडीलूक

या फोटोतील जान्हवीच्या रंगीबेरंगी साडीलूकने चाहते घायाळ झाले आहेत.

Jahnavi Killekar | Saam Tv

फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्स

जान्हवीच्या लेटेस्ट फोटोंवर तिच्या चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Jahnavi Killekar | Saam Tv

NEXT: Nikki Tamboli: बाईsss! बिग बॉसमधली निक्की आता काय करते?

येथे क्लिक करा,...