Manasvi Choudhary
बिग बॉस मराठीमध्ये निक्की तांबोळीची फारच चर्चा होती.
पहिल्याच दिवसांपासून निक्कीने प्रेक्षकांना वेड लावले.
बिग बॉस मराठी निक्की शेवटपर्यंत चांगलाच गाजवला.
याचदरम्यान निक्की आणि अरबाजची जोडी चांगली गाजली.
मात्र आता निक्की तांबोळी काय करते? हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.
सोशल मीडियाच्या माध्यमातून निक्की तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.
नुकतेच सोशल मीडियावर निक्कीने अरबाजचे आणि तिचे फोटो पोस्ट केले आहेत.
रोमॅन्टिक अंदाजातील निक्की आणि अरबाजचे फोटो पाहून फॅन्स लाईक करत आहेत.