Jalgaon Tourism : प्राणी-पक्षीप्रेमींसाठी बेस्ट आहेत महाराष्ट्रातील 'हे' अभयारण्य

Shreya Maskar

यावल वन्यजीव अभयारण्य

कुटुंबासोबत सुट्टीत यावल वन्यजीव अभयारण्यची सफर करा.

Wildlife Sanctuary | yandex

कुठे आहे?

यावल वन्यजीव अभयारण्य महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात आहे.

Wildlife Sanctuary | yandex

जंगल सफारी

यावल वन्यजीव अभयारण्यात जंगल सफारीचा आनंद घेऊ शकता.

Wildlife Sanctuary | yandex

प्राणी-पक्षी

वन्यजीव आणि पक्षी निरीक्षणासाठी यावल वन्यजीव अभयारण्य बेस्ट लोकेशन आहे. उदा, बिबट्या, अस्वल

Wildlife Sanctuary | yandex

ट्रेकिंग

मित्रांसोबत यावल वन्यजीव अभयारण्यात तुम्ही ट्रेकिंगचा प्लान करू शकता.

trekking | yandex

नरनाळा किल्ला

यावल वन्यजीव अभयारण्याजवळ ऐतिहासिक नरनाळा किल्ला आहे.

fort | yandex

घनदाट जंगल

यावल वन्यजीव अभयारण्यात घनदाट बांबूची जंगले आणि जलाशय पाहायला मिळतात.

Wildlife Sanctuary | yandex

कधी जायचे?

हिवाळ्यात आणि पावसाळ्यात यावल वन्यजीव अभयारण्याला नक्की भेट द्या.

Wildlife Sanctuary | yandex

NEXT : महाराष्ट्रातील 'हा' किल्ला फार कमी लोकांना माहित असेल, लातूरला जाऊन एकदा पाहाच

Latur Tourism | yandex
येथे क्लिक करा...