Shreya Maskar
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात उदगीर किल्ला आहे.
उदगीर किल्ला बहामनी-पूर्व काळात बांधला गेला आहे.
उदगीर किल्ला मराठा आणि निझाम यांच्यात झालेल्या उदगीरच्या लढाईसाठी प्रसिद्ध आहे.
उदगीर किल्ला महाराष्ट्रातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ आहे.
उदगीर किल्ला बालाघाट पर्वतरांगेत वसलेला आहे.
लहान मुलांसोबत उदगीर किल्ल्याला आवर्जून भेट द्या.
उदगीर किल्ला प्राचीन काळी 'उदयनगरी' किंवा 'उदकगिरी' म्हणून ओळखला जायचा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.