Shreya Maskar
कोकण समुद्रकिनार्यांसोबतच मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे.
गणपतीपुळे मंदिर हे रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रकिनाऱ्य़ावर वसलेले मंदिर आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला जवळी रेडी गणपती मंदिर आहे.
रेडी गणपती मंदिरातील गणेशाची मूर्ती स्वयंभू आहे.
दापोली- रत्नागिरीजवळील अंजर्ले गावात कड्यावरच्या गणपतीचे मंदिर आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात हेदवी येथे प्रसिद्ध दशभुजा लक्ष्मीगणेश मंदिर आहे.
हेदवीच्या मंदिरात गेल्यावर जवळच असलेल्या समुद्रकिनाऱ्यावर आवर्जून भेट द्या.
पोखरबाव गणपती मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात आहे.