Shreya Maskar
भोगवे बीच महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे.
भोगवे बीच स्वच्छ, सुंदर, पांढऱ्या वाळूचा किनारा आहे.
भोगवे बीच निवती किल्ल्याजवळ आहे.
भोगवे बीचला गेल्यावर आवर्जून सीफूडचा आनंद घ्या.
भोगवे बीचला जाण्यासाठी कुडाळ आणि कणकवली रेल्वे स्टेशनजवळ आहे.
कुडाळ किंवा कणकवली स्टेशनला उतरून पुढे रिक्षा किंवा बसने भोगवे बीचला जाऊ शकता.
भोगवे बीचवर बोटिंगचा आनंद घेता येतो.
समुद्राच्या अथांग लाटांमध्ये तुम्ही जलक्रीडांचा आनंद घेऊ शकता.