Shreya Maskar
गणपतीच्या सुट्टीत नाशिकला फिरण्याचा प्लान करा.
नाशिक जिल्ह्यात मुल्हेर किल्ला वसलेला आहे.
मुल्हेर डोंगरी किल्ला असून बागलाण तालुक्यात आहे.
मुल्हेर किल्ल्याचे तीन मुख्य भाग आहेत. मुल्हेर, मोरा आणि हातगड
मुल्हेर किल्ला ही नाशिकमधील प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू आहे.
साल्हेर किल्ल्याच्या तुलनेत मुल्हेर किल्ला चढायला सोपा आहे.
नाशिकला गेल्यावर साल्हेर, सालोटा, मुल्हेर, मोरागड आणि हरगड या किल्ल्यांना देखील भेट द्या.
लहान मुलांसोबत मुल्हेर किल्ल्याची सफर करा. त्यांना इतिहासाची ओळख करून द्या.