Shreya Maskar
महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात यवतमाळ येते.
यवतमाळ हे कापूस उद्योगासाठी प्रसिद्ध आहे.
यवतमाळ तलाव मासेमारीसाठी ओळखला जातो.
यवतमाळमध्ये ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळे आहे.
यवतमाळ तलावात बोटींग देखील करू शकता.
यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील 'श्री चिंतामणी गणेश' मंदिरात भक्तांची गर्दी पाहायला मिळते.
टिपेश्वर अभयारण्य यवतमाळच्या जवळ आहे.
लहान मुलांना टिपेश्वर अभयारण्यात अनेक प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतील.