Shreya Maskar
पावसाची चाहूल लागताच आपण धबधबा आणि समुद्रकिनाऱ्यांना भेट देतो.
वीकेंडला गिरगाव चौपाटीची सफर करा.
गिरगाव चौपाटी हे मुंबईतील लोकप्रिय ठिकाण आहे.
गिरगाव चौपाटीवर संध्याकाळी सूर्यास्त पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
गिरगाव चौपाटीवर खाण्यापिण्याची उत्तम सोय आहे.
गिरगाव चौपाटीवर तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता.
चर्नी रोड स्टेशनला उतरून तुम्ही गिरगाव चौपाटीला सहज जाऊ शकता.
वन डे पिकनिकसाठी गिरगाव चौपाटी बेस्ट ठिकाण आहे.