Shreya Maskar
बोर्डी बीच हा पालघर जिल्ह्यातील सुंदर समुद्रकिनारा आहे.
बोर्डी बीच डहाणू तालुक्यात वसलेला आहे.
बोर्डी चिकूच्या बागांसाठी ओळखले जाते.
बोर्डी बीचवर तुम्ही बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
बोर्डी बीचवर तुम्ही खेळ देखील खेळू शकता. उदा, क्रिकेट , फुटबॉल
बोर्डीमध्ये होणारा चिकू महोत्सव जगात प्रसिद्ध आहे.
बोर्डी बीचवरून सूर्योदय -सूर्यास्तचा अद्भुत नजारा पाहायला मिळतो.
बोर्डीला गेल्यावर इराणी आणि पारसी संस्कृतीचा प्रभाव दिसून येतो.