Shreya Maskar
सुट्टीत मुलांसोबत वाळकेश्वर मंदिराला आवर्जून भेट द्या.
दक्षिण मुंबईतील वाळकेश्वर मंदिर हे प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे.
वाळकेश्वर मंदिर मलबार हिलजवळ वसलेले आहे.
वाळकेश्वर मंदिराला बाणगंगा मंदिर म्हणूनही ओळखले जाते.
वाळकेश्वर मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे.
वाळकेश्वर मंदिर 'वाळूचे देव मंदिर' म्हणून प्रसिद्ध आहे.
वाळकेश्वर मंदिर शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे.
वाळकेश्वर मंदिराजवळ बाणगंगा तलाव वसलेले आहे.