Cat : मांजर डोळे मिटून दूध का पिते? कारण वाचून बसेल धक्का

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मांजर

आपण नेहमी ऐकतो मांजर डोळे मिटून करून दूध पिते. यामागचे कारण जाणून घेऊयात

Cat | yandex

डोळे मिटून दूध पिणे

मांजरी अनेक वेळा डोळे मिटून करून दूध पितात.

Drinking milk with closed eyes | yandex

द्रव पदार्थ

दूध पिताना मांजर जिभेचा वापर करते ज्यामुळे द्रव डोळ्यात जाते, या थेंबांपासून वाचण्यासाठी मांजर डोळे बंद करून दूध पिते.

Liquids | yandex

आनंद

डोळे मिटून दूध प्यायल्याने मांजरीला पदार्थाचा आनंद घेता येतो.

Happiness | yandex

समाधान

तसेच मांजर डोळे मिटून दूध प्यायल्याने तिला शांत आणि समाधानी वाटते.

Satisfaction | yandex

जगाची पर्वा नाही

मांजर दूध पिताना तिला जगाची पर्वा नसते म्हणून ती पोटभर दूध पिते.

Doesn't care about the world | yandex

पोट भरते

डोळे मिटून दूध प्यायल्याने मांजरीचे पोट भरते.

Fills the stomach | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.

discliminar | yandex

NEXT : कुत्रा अंगावर धावून का येतो? वेळीच वाचा 'ही' कारणे, नाहीतर...

Dog | yandex
येथे क्लिक करा...