ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कुत्रा माणसांवर हल्ला करण्याआधी त्याचे हावभाव बदलतात.
कुत्रा हा इमानदार प्राणी आहे.
कुत्रा गुरगुरत असेल, दात दाखवत असेल तर तो तुमच्यावर अचानक हल्ला करू शकतो.
कुत्रा स्वतः घाबरलेला किंवा अस्वस्थ असेल तर स्वतःच्या संरक्षणासाठी तुम्हाला चावू शकतो.
कुत्रा सतत आवाज करत असेल तर तो तुमच्यावर हल्ला करण्याचा नक्की प्रयत्न करेल.
प्राणी अनेक वेळा आजूबाजूला घडणाऱ्या घटनेवरून आपला स्वभाव बदलतात.
कुत्रा चावला की त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.