Shreya Maskar
सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे.
सिंधुदुर्ग किल्ला पूर्वी कुरटे बेट नावाने ओळखला जायचा. (Kurte Bet)
सिंधुदुर्ग किल्ल्याचे पूर्वीचे नाव फोर्ट ऑगस्टस (Fort Augustus) होते.
सिंधुदुर्ग किल्ला कुरटे नावाच्या बेटावर बांधलेला आहे.
सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण जवळ आहे.
सिंधुदुर्ग किल्ला हा जलदुर्ग आहे.
आजही सिंधुदुर्ग किल्ल्याची तटबंदी भक्कम आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.