Shreya Maskar
साताऱ्यात डोंगराच्या कुशीत यवतेश्वर गाव वसलंय.
यवतेश्वर गावातच यवतेश्वर पठार देखील आहे.
मुंबई-पुण्यापासून यवतेश्वर जवळ आहे.
यवतेश्वर पठारावर यादवकालीन महादेवाचे मंदिर आहे.
यवतेश्वर पठारावरून सातारा शहराचे विहंगम दृश्य अनुभवता येते.
यवतेश्वर पठाराजवळ काळभैरवनाथचे मंदिर देखील आहे.
यवतेश्वर पठारावरून कण्हेर धरणाचे सौंदर्य पाहता येते.
समुद्रसपाटीपासून यवतेश्वर पठारची उंची 1230 मीटर आहे.