Shreya Maskar
वीकेंडला पुण्याची ट्रिप प्लान करून आठवड्याचा थकवा घालवा.
पुण्यातील इंद्रायणी नदीची पर्यटकांना भुरळ पडली आहे.
इंद्रायणी नदीच्या पात्रातील कुंडमळामध्ये रांजणखळगे आहेत.
इंद्रायणी नदीच्या दोन्ही काठांवर दाट झाडी आणि पक्ष्यांचा किलबिलाट वातावरण मंत्रमुग्ध करून टाकतं.
इंद्रायणी नदीच्या पात्रात कुंडजाई मातेचं सुंदर मंदिर देखील आहे.
पुण्याहून कुंडमळा हे ठिकाण जवळ आहे.
इंद्रायणी नदी भीमा नदीची उपनदी आहे.
इंद्रायणी नदीच्या काठी देहू आणि आळंदी ही महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्रे आहे.