Dhule Fort : मुलांसोबत पिकनिक प्लान करताय? 'या' किल्ल्याला नक्की भेट द्या

Shreya Maskar

लहान मुलांसोबत पिकनिक

लहान मुलांसोबत पिकनिक प्लानचा प्लान करत असाल तर लळिंग किल्ला बेस्ट ठिकाण आहे.

Picnic with kids | canva

धुळे

धुळे शहरापासून जवळच लळिंग किल्ला आहे.

Dhule | canva

लळिंग किल्ला

लळिंग किल्ला हा पर्यटकांना इतिहासाची आठवण करून देतो.

Laling Fort | canva

कधी भेट द्यावी?

हिवाळ्यात या किल्ल्यावर धुक्याची चादर तर पावसाळ्यात हिरवी शाल पांघरलेली पाहायला मिळते.

When to visit | canva

इतर पर्यटन

लळिंग किल्ल्याज‌वळ लळिंगचे कुरण, धबधबा देखील तुम्हाला पाहता येईल.

tourism | canva

धान्याचे कोठार

लळिंग किल्ल्यावर पाण्याची टाकी आणि धान्याचे कोठार अजूनही पाहायला मिळतात.

Laling Fort | canva

वैशिष्ट्य

किल्ल्याच्या पायथ्यापासून जवळच असलेला लहान घुमट पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो.

feature | canva

छोटी पायवाट

लळिंग गावातून लळिंग किल्ल्यावर जाण्यासाठी छोटी पायवाट आहे.

village | canva

NEXT : धुक्यांची चादर अन् पांढराशुभ्र धबधबा, धुळ्यात लपलाय निसर्गाचा अद्भुत देखावा

Dhule | canva
येथे क्लिक करा...