Shreya Maskar
तुम्ही तुमच्या मित्रमंडळींसोबत फिरण्याचा प्लान करत असाल तर, धुळे जिल्ह्यातील नवादेवी धबधबा बेस्ट लोकेशन आहे.
नवादेवी धबधबा उंच डोंगरावरून कोसळतो.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यातील येथील निसर्ग पाहून मन मोहून जाते.
कोडीद गावात नवादेवी धबधबा वसलेला आहे.
नवादेवी धबधब्याजवळ नवादेवीचे छोटे मंदिर देखील आहे.
नवादेवी मंदिरावर नाग, त्रिशूल या दोघांच्या प्रतिकृती पाहायला मिळतात.
नवादेवी धबधब्याचा पाण्याचा उतारा तिरकस असल्यामुळे पर्यटकांना निसर्मगाचटश चांगला आनंद घेता येतो.
नवादेवी धबधब्याला जाण्यासाठी तुम्हाला नागमोडी रस्ता पार करावा लागेल.