Dangerous Tourist Destinations : भारतातील सर्वात खतरनाक पर्यटनस्थळे, जाण्यापूर्वी एकदा विचार करा

Shreya Maskar

भारत

भारत हा सुंदर देश असला तरी यातील काही ठिकाणे ही भितीदायक आहे.

India | canva

गुजरात

गुजरातमधील सूरत येथील दमास बीचवर संध्याकाळी जाण भितीदायक आहे.

Gujarat | canva

सूर्यास्त

येथे सूर्यास्ताचा अनुभव घेणे म्हणजे जणू स्वर्गच मानले जाते. मात्र येथे संध्याकाळी लोक जास्त दिसत नाहीत.

sunset | canva

खारदुंग

लडाख मधील खारदुंग या ठिकाणाचे तापमान सहन करणे म्हणजे जीवाचा धोका वाढवणे होय.

Khardung | canva

तापमान धोकादायक

खारदुंग येथील तापमान किमान - 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत असते. जे आपल्या शरीराला खूप घातक आहे.

Temperature dangerous | canva

तामिळनाडू

तामिळनाडूतील कोल्ली हिल रोड प्रवासासाठी खतरनाक आहे.

Tamil Nadu | canva

वळणावळणाचे रस्ते

कोल्ली हिल रोडचे रस्ते वळणावळणाचे आहेत.

winding roads | canva

कोल्ली हिल रोड

कोल्ली हिल रोड हा डोंगर खोदून बनवण्यात आला आहे.

Kolli Hill Road | canva

NEXT : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही

Beautiful beach | canva
येथे क्लिक करा...