Shreya Maskar
कोकणाला देखील गोव्यासारखे सौंदर्य लाभले आहे.
रत्नागिरीतील देवघळी बीच हा गोव्यातील बटरफ्लाय बीच सारखा दिसतो.
देवघळी बीच कशेळी येथे आहे.
देवघळी बीच हा दोन डोंगरांच्या कपारीत असल्यामुळे तुम्हाला डोंगर उतरुन येथे जावे लागते.
देवघळी बीच चा सूर्यास्त पाहणे म्हणजे डोळ्यांचे पारणे फेडणारा अनुभव होय.
देवघळी बीच हा कोकणातील सर्वात सुंदर समुद्रकिनारा आहे.
कोकणात आल्यावर देवघळी बीच आवर्जून भेट द्या. तुम्हाला गोवा वाईब्ज येतील.
देवघळी बीचला तुम्ही फोटोशूट देखील करू शकता.
हिवाळ्यात तसेच विशेषता पावसाळ्यात तुम्ही या ठिकाणाला भेट द्या.
देवघळी बीचवर सकाळी धुक्यांची चादर पसरलेली दिसते.