या 5 चुकांमुळे चेहऱ्यावर येतात पिंपल्स

Manasvi Choudhary

चेहऱ्यावर पिंपल्स येणे

चेहऱ्यावर पिंपल्स हे केवळ हार्मोनल्सच्या बदलामुळे नाही तर तुम्ही करत असलेल्या चुकांमुळेही येतात. या चुका कोणत्या ते या वेबस्टोरीतून पाहूया.

Pimple Causes

चुका कोणत्या

महागडे फेसवॉश, क्रीम्स किंवा सीरम वापरतो, तरीही पिंपल्स येणे थांबत नाही. याचे कारण आपल्या रोजच्या जीवनशैलीत आणि स्किन केअर रुटीनमध्ये होणाऱ्या काही चुका कारणीभूत असतात.

5 Mistakes Pimple Causes

चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळा

अनेकांना चेहऱ्यावर सतत हात लावण्याची सवय असते मात्र ही सवय चुकीची आहे. आपल्या हातांवर असंख्य बॅक्टेरिया आणि धूळ असते. जेव्हा आपण वारंवार चेहऱ्याला हात लावतो, तेव्हा हे बॅक्टेरिया त्वचेवर पसरतात.

Touching & Popping Pimples

रात्री झोपण्यापूर्वी मेकअप न काढणे

बऱ्याच महिला व मुली मेकअप केल्यानंतर वेळेवर तोंड धुवत नाही. रात्री झोपण्यापूर्वी मेकअप न काढल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येतात.

Sleeping with Makeup On

चुकीचे स्किन केअर प्रॉडक्ट्स वापरणे

प्रत्येक व्यक्तीची त्वचा वेगळी असते. तुम्ही तुमच्या त्वचेच्या पोतनुसार स्किनकेअर प्रोडक्ट्स निवडा.

Using Wrong Skin Products | pinterest

उशीचे कव्हर न बदलणे

आपण रोज ज्या उशीवर झोपतो, त्यावर आपल्या केसांमधील तेल, घाम आणि मृत त्वचा साचलेली असते. त्यामुळे उशीचे कव्हर आठवड्यातून किमान एकदा बदलले नाही, तर त्यावर बॅक्टेरिया वाढतात आणि झोपताना ते चेहऱ्याच्या संपर्कात येतात.

Dirty Pillowcases | pinterest

तेलकट पदार्थ खाणे टाळा

जास्त प्रमाणात साखर, चॉकलेट्स, फास्ट फूड, आणि तळलेले पदार्थ खाल्ल्याने त्वचेवर पिंपल्स येतात.

Junk Food | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: पार्लरमध्ये एक रूपया घालवायची गरज पडणार नाही! रात्री झोपण्यापूर्वी करा फक्त हे 1 काम

Skin Care Tips
येथे क्लिक करा...