पार्लरमध्ये एक रूपया घालवायची गरज पडणार नाही! रात्री झोपण्यापूर्वी करा फक्त हे 1 काम

Manasvi Choudhary

चेहऱ्याची काळजी

दिवसभरच्या कामाच्या धावपळीतून चेहऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. चेहऱ्यावरचा ग्लो कमी होतो चेहरा निस्तेज दिसते.

Skin Care Tips

घरगुती उपाय

अशावेळी पार्लरमध्ये जाऊन महागड्या ट्रीटमेंट्स करण्यापेक्षा रात्री झोपताना केलेला एक सोपा घरगुती उपाय तुमच्या त्वचेचे सौंदर्य एका रात्रीत बदलू शकते.

Home Remedies

दुधाचा फेसपॅक

दुधाचा फेसपॅक चेहऱ्यासाठी गुणकारी आहे. दूध हे आरोग्यासाठी जेवढे फायदेशीर आहे, तेवढेच ते त्वचेसाठी फायदेशीर आहे.

Milk Face Pack | Pintrest

असा होतो फायदा

दुधामध्ये असणारे लॅक्टिक ॲसिड त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास आणि रंग उजळण्यास मदत करते. हा फेसपॅक कसा बनवायचा? ते पाहूया.

Milk | GOOGLE

दुधाचा फेसपॅक बनवण्याची पद्धत

एका लहान वाटीत २ चमचे कच्चे दूध घ्या. त्यात मध आणि चिमूटभर हळद टाकून चमच्याने व्यवस्थित मिक्स करा.

Milk Face Pack Benefits

चेहरा स्वच्छ धुवा

सर्वात पहिले चेहरा पाण्याने स्वच्छ धुवा, जेणेकरून चेहऱ्यावरील धूळ निघून जाईल.

Face Wash Tips

फेसपॅक चेहऱ्यावर लावा

नंतर कापसाने दुधाचा फेसपॅक चेहऱ्यावर आणि गळ्यावर हलक्या हाताने लावा.

Milk Face Pack Benefits

चेहरा कधी धुवावा

हे मिश्रण चेहऱ्यावर १० ते १५ मिनिटे सुकू द्या. जर तुम्हाला रात्रभर ठेवायचे नसेल, तर १५ मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा.

Milk Face Pack Benefits

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: न खाणारेही आवडीने खातील! कारल्याची 'ही' सोपी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा

येथे क्लिक करा...