कोमल दामुद्रे
केळीमध्ये फोलेट, फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, ल्युटीन, लोह, केळी यांसारख्या घटकांनी समृद्ध आहे.
केळीचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. शरीरात ऊर्जा वाढते, हृदयाचे आरोग्य चांगले राहाते.
केळीसोबत अंडी खाणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. यामुळे पचनक्रिया बिघडू शकते.
केळीसह लिंबूवर्गीय फळे खाऊ नका. यामुळे वात, पित्त आणि कफ होऊ शकतो.
केळी आणि मँगो शेक प्यायाल्याने पोट फुगण्याची समस्या निर्माण होते.
केळी खाल्ल्यानंतर नॉन व्हेज खाल्ल्याने पोट जड होणे, दुखणे किंवा अपचन होऊ शकते.
केळी खाल्ल्यानंतर लगेच वर्कआउट करणे टाळा. ४० ते ४५ मिनिटांनंतर पाणी प्या.