ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कायम बाहेरुन काही पदार्थ आणतो ते आपल्याला हमखास रद्दी कागदात बांधून देतात.
मात्र कागदात अन्नपदार्थ ठेवल्याने आपल्या आरोग्यास अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
अनेकदा काही व्यक्तीना डोळ्यासंबंधिक समस्या जाणवू शकतात.
रद्दी कागदातील अन्नपदार्थ खाल्यास पोटात गॅसची समस्या निर्माण होते.
यकृताचा कर्करोग होण्याचीही शक्यता असते.
रद्दी कागदातील अन्नपदार्थ खाल्यास पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते.
रद्दी कागदातील अन्नपदार्थ खाल्यास आपली शारिरीक वाढ खुंटते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा