Benifits of Asafoetida and Celery: हिंग आणि ओवा एकत्र करून खाल्यास काय होते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

शरीराला फायदे

हिंग आणि ओवा खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.

Asafoetida water | Canva

निरोगी शरीर

हिंग आणि ओव्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे शरीर निरोगी राहते.

Asafoetida and Celery | yandex

समस्या

हिंग आणि ओव्यामध्ये मिठ मिसळून त्याचे सेवन केल्यास तुमच्या अनेक समस्या दूर होतात.

Health | yandex

अपचनाचा त्रास

रिकाम्यापोटी हिंग आणि ओवा खाल्यास अपचनाचा त्रास कमी होतो.

Digest | yandex

छातीतील जळजळ

जेवणानंतर हिंग आणि ओवा काल्यास छातीतील जळजळ कमी होण्यास मदत होते.

Acidity | yandex

रक्तदाबाची समस्या

हिंग आणि ओव्याचे नियमित सेवन केल्यामुळे रक्तदाबाची समस्या कमी होते.

Bloodpreassure | yandex

यकृताचे आरोग्य

हिंग आणि ओवा खाल्यामुळे तुमच्या यकृताचे आरोग्य निरोगी रहाते.

liver health | yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | yandex

NEXT: झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी वेटलॉस सूप

Bottle Gourd Recipe | yandex
येथे क्ल्क करा...