Bottle Gourd Recipe: झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी वेटलॉस सूप

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

साहित्य

बारीक चिरलेली दुधी, बारीक चिरलेल्या मिक्स भाज्या, काळी मिरी, मीठ, लिंबाचा रस, कोथिंबीर

Bottle Gourd | yandex

प्रेशर कुकर

दुधी सूप बनवण्यासाठी प्रेशर कुकरमध्ये चिरलेली दुधी आणि १ कप पाणी एकत्र करा २ शिट्ट्या काढून घ्या.

Recipe | yandex

मिश्रण थंड करा

त्यानंतर झाकण उघडा, मिश्रण थंड करा आणि गुळगुळीत होईपर्यंत मिसळा.

Weightloss | yandex

काळीमिरी टाका

मिश्रण एका भांड्यामध्ये थोड तेस घालून भाज्या घाला त्यानंतर त्यामध्ये काळीमिरी टाका.

Weightloss tips | yandex

भाज्या शिजेपर्यंत ढवळा

मध्यम आचेवर ३ ते ४ मिनिटे भाज्या पूर्ण शिजेपर्यंत ढवळत राहा.

healthy Weightloss | yandex

मीठ आणि लिंबाचा रस

थोडे मीठ आणि लिंबाचा रस घालून सूप सर्व मिक्स करून घ्या.

Weightloss health | yandex

सर्व्ह करा

त्यानंतर या सूपला कोथिंबीर टाकून सर्व्ह करा. टेस्टी हेल्दी दुधी सूप तयार.

health | yandex

NEXT: पावसाळी चप्पल खरेदी करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Monsoon Tips | Yandex