Shreya Maskar
वरळी सी फेस मुंबईतील प्रसिद्ध ठिकाण आहे.
वरळी सी फेस वरून वांद्रे-वरळी सी लिंकचा अद्भुत नजारा अनुभवता येतो.
वरळी सी फेस मुंबईतील एक स्वच्छ आणि सुंदर जागा आहे.
वरळी सी फेसला लोक चालण्यासाठी, जॉगिंगसाठी, गप्पा गोष्टी करण्यासाठी येतात.
वरळी सी फेस वरून अथांग समुद्राचे दर्शन होते. जेथे मावळणाऱ्या सूर्यासोबत तुम्ही फोटोशूट करू शकता.
वरळी सी फेसवर मुलं सायकलिंगचा आनंदही घेऊ शकता.
वरळी सी फेस जवळ रेस्टॉरंट्स आणि कॅफे देखील आहेत.
बांद्रा ईस्टला उतरून तुम्ही रिक्षाने किंवा बसने वरळी सी फेसला जाऊ शकता.