Padsare Waterfall : धबधब्यावर भिजायला आवडतं? मग 'पडसरे धबधबा' तुमच्यासाठी ठरेल बेस्ट ऑप्शन

Shreya Maskar

पडसरे धबधबा

पडसरे धबधबा रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात वसलेला आहे.

Waterfall | yandex

पावसाळा

पावसाळ्यात पडसरे धबधब्याचे सौंदर्य खुलून येते.

Waterfall | yandex

पडसरे धबधबा उंच डोंगरावरून खाली येतो. हे सौंदर्य मनाला भुरळ घालते.

Waterfall | yandex

हिरव्यागार झाडी

पडसरे धबधबा हिरव्यागार झाडीने वेढलेला आहे.

Waterfall | yandex

कावळे धरण

पडसरे गावाजवळ कावळे धरण आहे.

Waterfall | yandex

फोटोशूट

पडसरे धबधब्याला गेल्यावर तुम्ही सुंदर फोटोशूट करू शकता.

Waterfall | yandex

कुठे आहे?

पडसरे धबधबा खोपोली-पाली महामार्गाजवळ जांभूळपाडा गावाजवळ आहे.

Waterfall | yandex

निसर्ग सौंदर्य

पडसरे धबधबा शांत आणि निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे.

Waterfall | yandex

NEXT : येणारा मोठा वीकेंड सिंधुदुर्गला प्लान करा; 'कोंडुरा' बीचचं सौंदर्य पाहून मालदीव,थायलंड विसराल

Kondura Beach | yandex
येथे क्लिक करा...