Shreya Maskar
सिंधुदुर्गला गेल्यावर कोंडुरा बीचला आवर्जून भेट द्या.
वेंगुर्ला तालुक्यात कोंडुरा बीच अथांग पसरलेला आहे.
खळखळणाऱ्या लाटांचा आवाज मनाला स्पर्श करून जातो.
कोंडूरा बीच सिंधुदुर्गाच्या सौंदर्यात भर घालते.
कोंडुरा बीच स्वच्छ आणि कमी गर्दीचा किनारा आहे.
कोंडुरा बीचला जाण्यासाठी वेंगुर्लावरून तुम्ही रिक्षा किंवा बसने लवकर पोहचाल.
मावळणाऱ्या सूर्यासोबत तुम्ही कोंडुरा बीचवर सुंदर फोटोशूट करू शकता.
कोंडुरा बीच जवळ नारळ, सुपारीची झाडे पाहायला मिळतात.