Kataldhar Waterfall : लोणावळ्यापासून हाकेच्या अंतरावर आहे 'कातळधार' धबधबा, येणार वीकेंड येथेच प्लान करा

Shreya Maskar

पुणे

पुण्याजवळ निसर्गरम्य कातळधार धबधबा वसलेला आहे.

Pune | yandex

कातळधार धबधबा

पावसाळ्यात कातळधार धबधब्याचे सौंदर्य खुलून येते.

Waterfall | yandex

ट्रेकिंग

कातळधार धबधबा हे एक प्रसिद्ध ट्रेकिंगचे ठिकाण आहे.

Trekking | yandex

बेस्ट लोकेशन

मुंबई- पुण्यातील पर्यटकांसाठी कातळधार धबधबा फिरण्याचे बेस्ट लोकेशन आहे.

Waterfall | yandex

राजमाची किल्ला

कातळधार धबधब्याजवळ राजमाची किल्ला वसलेला आहे.

Fort | yandex

लोणावळा

लोणावळ्याला गेल्यावर कातळधार धबधब्याला आवर्जून भेट द्याच.

Lonavala | yandex

फोटोशूट

कातळधार धबधब्याखाली तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता.

Waterfall | yandex

पांढराशुभ्र धबधबा

पावसाळ्यात उंचावरून कोसळणारा पांढराशुभ्र धबधबा पाहणे जणू स्वर्ग सुखच

Waterfall | yandex

NEXT : गुजरातला गेल्यावर 'या' समुद्रकिनारी मारा फेरफटका, अनुभवाल मनाला वेड लावणारे सौंदर्य

Gujarat Tourism | yandex
येथे क्लिक करा...